700 पैकी एका बाळामध्ये 21 नंबरच्या क्रोमोसोम (गुणसूत्र) दोनच्या ऐवजी तीन जोड्या निर्माण झाल्यामुळे डाउन्स सिंड्रोमचे बाळ जन्माला येते.
कारणे : डाउन्स सिंड्रोमचे विशिष्ट असे कारण नाही, पण आईच्या वाढत्या वयाबरोबर डाउन्स सिंड्रोमचे प्रमाण वाढते. आईचे वय 35 असल्यास याची शक्यता वाढते.
*लक्षणे* : बाळाची वाढ खुंटणे, मतिमंदत्व हे या आजाराचे सर्वात जास्त प्रमुख लक्षण आहे. गोल चेहरा, मागून चपटे डोके, विशिष्ट प्रकारचे आडवे डोळे, चपटे नाक, मोठ्या आकाराची जीभ, या चेह-याच्या विशिष्ट लक्षणामुळे बाळाकडे बघूनच डाउन्स सिंड्रोमचे निदान होते.
डोळ्यामध्ये बुबूळ, छोटी मान, मानेवर अधिक प्रमाणात त्वचा, कमी उंची, छोटे हात, पायाची व हाताची विशिष्ट प्रकाराची ठेवण, चिडचिडेपणा अशी लक्षणेही आढळतात.
डाउन्स सिंड्रोमसोबत येणारे इतर आजार : जन्मजात हृदयाच्या व्याधी, आतड्याच्या व्याधी मानेच्या हाडाची कमजोरी
डाउन्स सिंड्रोम टाळण्यासाठी
गरोदर स्त्रियांमध्ये 14 ते 16 आठवड्यादरम्यान अल्फा फिटो प्रोटीन, इस्ट्रिइऑल व एच. सी. जी. या तपासण्या केल्यास 16 आठवड्यातच डाउन्स सिंड्रोमचे निदान होऊ शकते. याला ट्रिपल टेस्ट असे म्हणतात. तसेच 18 ते 20 आठवड्यात सोनोग्राफीच्या माध्यमातून तज्ज्ञांकडून निदान होऊ शकते. सहसा आधी डाउन्सचे बाळ जन्माला आल्यास व 30 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आईला या टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो.
समाजाची जबाबदारी

उपचार
जर पालक, डॉक्टर व समाज यांनी हातात हात मिळून उपचार केले तर डाउन्स सिंड्रोमचे बाळ चांगले आयुष्य जगू शकते. डाउन्स सिंड्रोमला जोडून येणार्या आजारांची पडताळणी ही उपचारांची पहिली पायरी असते. म्हणून हृदय आजारांसाठी 2-डी इको, दरवर्षी मानेचा एक्सरे, थॉयराइडची तपासणी हा उपचारांचा महत्त्वाचा भाग असतो. नियमित स्पीच थेरपी, फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपी हा उपचारांचा सर्वात मोठा स्तंभ ठरतो.
स्नायूंची लवचीकता फिजिओथेरपीच्या साह्याने कमी करून मुलांना काम शिकवले जाऊ शकते. अशा प्रकारे आपल्या पायावर उभे राहून चांगले आयुष्य जगत असलेल्या डाउन्सची किती तरी उदाहरणे आहेत.
व्हीआर स्पीच अँड हियरिंग क्लिनिक
Hearing Aid Dealers
|
Digital Hearing Aid Dealers
| ||
Hearing Aid Accessory Dealers
|
Hearing Aid Repair & Services
| ||
Hearing Aid Dealers-Unitron
|
Audiologist Doctors
| ||
Invisible Hearing Aid Dealers
|
Computerised Hearing Aid Testing & Analysis
| ||
Children Hearing Aid Dealers
|
Hearing Aid Dealers-Magic Ear
| ||
Hearing Aid Dealers-Oticon
|
Computerised Hearing Aid Dealers
| ||
Hearing Aid Battery Dealers
|
Hearing Aid Dealers-Phonak
| ||
Hearing Aid Distributors
|
Hearing Aid Dealers-Elkon
| ||
Hearing Aid Dealers-Widex
|
Hearing Aid Dealers-Siemens
| ||
Digital Hearing Aid Distributors
|
Hearing Aid Dealers-Bravo
| ||
Hearing Aid Dealers-Arphi
|
Hearing Aid Digital Equipment
| ||
Hearing Aid Dealers-Danasound
|
Hearing Aid Dealers-Danavox
| ||
Hearing Aid Fitting Centres
|
Hearing Aid Battery Dealers-Varta
| ||
Computerised Hearing Aid Dealers-Siemens
|
Hearing Aid Dealers-Novax
| ||
Hearing Testing Centres
|
Imported Hearing Aid Dealers
| ||
Programmable Hearing Aid Dealers
|
Analog Hearing Aid Dealers
| ||
Computerised Hearing Aid Dealers-Danavox
|
Computerised Hearing Aid Dealers-Alps
| ||
Hearing Aid Dealers-Alps
|
Digital Hearing Aid Dealers-Widex
| ||
Digital Hearing Aid Dealers-Siemens
|
Pocket Hearing Aid Dealers
| ||
Hearing Aid Dealers-Rexton
|
Hearing Aid Dealers-Diva
|
0 Comments